ब्लॉग शोधा

शनिवार, २१ मे, २०२२

तिसरा अभंग

आवडीचे नाव
आवडीचे गाव
आवडीचे पाव
वडा आणि

लोकलात मिळे
लटकाया स्पेस
नांदतोय देश
खोलीभर

जाणे आणि येणे
येणे आणि जाणे
जीवनाचे गाणे
एवढेच

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी विश्वकोश

पांडुरंग नंदराम भटकर : मुकनायक वृत्तपत्राचे पहिले संपादक

पांडुरंग नंदराम भटकर : बाबासाहेबांचे समविचारी सहकारी डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे आज अवघ्या विश्वाला प्रेरक असणारं आणि मान्य असणारं व्यक्तिमत्...

लोकप्रिय पोस्ट